About Us
शुद्धं प्राकृतिकं गन्धं, हस्तनिर्मितमुत्तमम्।
आत्मानं पूरयेत् सौरभ्यं, अस्माकं समीपे सदा॥
Yes! We are here to compliment your personality…….
We offer you the essence of nature in its purest form with our 100% handcrafted collection of handmade Soaps, Perfumes, and Attars. Our meticulously curated fragrances and soaps are designed to elevate your personality with long-lasting and skin-friendly aromas.
Enter a world where fragrance is a mirror of your soul and an expression of who you are, not just a Perfume or Attar. Allow the enchantment of handmade, natural, and pure delight to envelop you with our products, stimulating your senses and enhancing your aura. Because you deserve nothing less than the best, most captivating experience to cherishing your soul's desire.
Testimonial
Congratulations Pallavi and Vinaya for completing 5 years of Shreeyansh.Shreeyansh products are very good in quality. Both of you always fulfill the order in time and the packing of products is attractive and nice.Pallavi n Vinaya best wishes for many more success.
खूप सुंदर सुवासिक सर्वत्र दरवळू दे सदोदित.
Best wishes to Shreeyansh team for next journey.
खूप छान भेटवस्तू... आपण आठवण ठेऊन ही भेट दिली खूप छान वाटले....त्यातील अतर अतिशय उत्तम प्रतीचे आहे... घरातील सगळ्यांना आवडले...आपल्या व्यवसायाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो परमेश्वर चरणी प्रार्थना.... खूप खूप धन्यवाद🙏🏻
श्रीयांश, उत्तम अत्तरे, perfume, साबण, रूम freshner ही अणि अशी अनेक उत्पादने या सर्व गोष्टी मिळण्याचे एकमेव ब्रँड...
उत्तम quality, तसेच reasonable किमतीत सर्व वस्तू मिळतात. नुकतेच 5 वर्ष या ब्रँडने यशस्वी पूर्ण केली.
Vinaya आणि Pallavi तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
Dear Shreeyansh,
Congratulations on your 5 year anniversary! Your exceptional perfumes have become an integral pay off my life. Your commitment to quality and customer satisfaction is truly commendable.
Wishing you continued success and growth in the years to come!
Shreeyansh creation चे सगळे products छान असतात. Especially तुळस soap खूप छान आहे.
सर्वप्रथम आपल्या Shreeyansh Perfume ला पाच वर्ष पूर्ती करता आपले मनापासून हार्दिक अभिनंदन! आपल्या नावीन्यपूर्ण कलेक्शनने नेहमीच आम्हाला गंधवून ठेवले आहे खरचं आपली सर्वच अत्तरे अणि ईतर उत्पादने अतिशय मनमोहक घरगुती असल्याने त्याचा वापर करताना एक आगळा वेगळा आनंद असतो. आपल्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
श्रियांश ला ५ वर्ष पुर्ण झाली याबद्दल पल्लवी आपटे आणि विनया पाटील तुम्हा दोघीच खूप अभिनंदन. श्रीयांश चे product खूपच छान आहे. Chemical विरहित आहे त्यामुळे काहीही परिणाम skin var होत नाही. साबण, अत्तर तर अप्रतिमच आहेत . तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्या.
श्रीयांशच्या पाचव्या वर्धापनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. पाच वर्षांपूर्वी श्रीयांश चे हे छोटेसे रोपटे तुम्ही लावलेत आणि व्यवसायाच्या आशा पल्लवीत झाल्या विनयाने तुमचा प्रवास पुढे गेला असाच तुमचा प्रवास उत्तरोत्तर बहरत जाऊ दे तुमच्या प्रवासासाठी शुभेच्छा💐🙏
Heartiest congratulatiosn Shreeyansh for completing successful 5 years ! 👏 received a lovely gift 😍 thanks for including me in your celebrations 🤗 Shreeyansh's products has always been my first choice for personal and corporate gifting. The product quality, packaging and the over all service is consistently outstanding ! Keep going and may all your upcoming products and projects prosper even more in years to come. With lots of love 😍🌹
Contact Us
info@shreeyansh.in
support@shreeyansh.in
+91 9822869177
+91 9767683371
PCMC
Chinchwad, Pune-411033, India